“आज दिनांक “तर्फे (www.aajdinank.com)नवीन वर्षाच्या शुभेच्छा 

नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,

ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या ​
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,

हीच  प्रार्थना.