अविद्या, आसक्ति, अस्मिता, अभिनिवेश आणि द्वेष हे पंचक्लेश कर्म-बंधन अधिक दृढ करणारे

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

अविद्या रागहिं अस्मिता,अभिनिवेश द्वेष पञ्च । 

बन्धन कर्म ये दृढ़ करैं, क्लेश जरादि प्रपञ्च ।।२४४।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/२४४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

अविद्या, आसक्ति, अस्मिता, अभिनिवेश आणि द्वेष हे पंचक्लेश कर्म-बंधन अधिक दृढ करणारे आहेत आणि जरा-मृत्यू -जन्य कष्टांना तसेच अन्य अनेक प्रापंचिक दु:खांना भोगण्यासाठी बाध्य करणारे आहेत.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org