कुठलेही कर्म असले,तरी ती सर्व ब्रह्मविद्या- हीन असल्याने  धोका 

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

कर्म काम निष्काम हो, जैसे कीजे कर्म ।

ब्रह्मविद्या की सन्धि बिन, बन्धन धोखा धर्म ।।३५।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल प्रथम अध्याय) ०४/०१/३५

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

सकाम असो वा निष्काम कुठलेही कर्म असले,  तरी ती सर्व ब्रह्मविद्या- हीन असल्याने  धोका आहे, बंधन आहेत.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org