अज्ञानामुळेच कर्म आणि बंधन जीवात्म्याला प्राप्त होतात

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

वह अन्धे जग जीव हैं, बिना ज्ञान कर कर्म ।

कर्म में करता बन्धिया, बन्धन भी निष्कर्म ।।३६।। 

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल प्रथम अध्याय)०४/०१/३६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

ते संसारी जीव अंध आहेत, जे ज्ञान-हीन होऊन कर्म करतात. अज्ञानमय कर्मबंधनात जीव बांधला गेला आहे. प्रकृतीशी असंग झाल्यावर कर्म आणि बंधन दोन्ही रहात नाही. अज्ञानामुळेच कर्म आणि बंधन जीवात्म्याला प्राप्त होतात.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org