औरंगाबाद जिल्ह्यात 344 कोरोनाबाधित रुग्णांची भर, चार मृत्यू

जिल्ह्यात 16153 कोरोनामुक्त, 4280 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 24 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 441 जणांना (मनपा 112, ग्रामीण 329) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16153 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 344 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21071 झाली आहे. आजपर्यंत एकूण 638 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4280 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 215 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 62, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 79 आणि ग्रामीण भागात 45 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.
मनपा (78)
भावसिंगपुरा (1), अंबिका नगर, हनुमान वाडी (1), नर्सिंग हॉस्टेल (1), एन सात सिडको (1), एनआरएच हॉस्टेल (1), जय भवानी नगर (1), बायजीपुरा (1), उल्कानगरी (2), अन्य (1), मिल कॉर्नर, पोलिस हेड क्वार्टर्स (1), पडेगाव (1), पद्मपुरा (3),शंभू नगर, गारखेडा (1), बेगमपुरा (1), हिना नगर, चिकलठाणा (1), बायजीपुरा (2), पडेगाव (2), लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी (1), मयूर पार्क, संभाजी कॉलनी (1), नक्षत्रवाडी (2), रोशनगेट (2), मुकुंदवाडी (2), एन सहा सिडको (2), एसटी कॉलनी (1), ब्रिजवाडी (2), कॅनॉट प्लेस (1), अन्य (7), न्याय नगर (1), एन सात सिडको (1), ठाकरे नगर (1), चिकलठाणा (2), जाधवमंडी (1), पानचक्की (1), साई नगर (1), बजाज नगर (1), हर्सुल (1), घाटी परिसर (1), अंबर हिल, जटवाडा रोड (1), अंबिका नगर (1), टीव्ही सेंटर (3), एकनाथ नगर (1), कर्णपुरा (2), हरिप्रसाद नगर, बीड बायपास (3), हमालवाडा (1), विजयंत नगर (1), अंगुरीबाग (2), उल्कानगरी, गारखेडा परिसर (1), औरंगपुरा (1), भावसिंगपुरा (1), प्रोझोन मॉल परिसर (1), आमखास मैदान परिसर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), कृष्णा नगर (1), दिवाण देवडी (1)
ग्रामीण (125)
शशी विहार, पैठण (1) टापरगाव, पळसगाव (1), औरंगाबाद (10), फुलंब्री (4), गंगापूर (9), कन्नड (13), सिल्लोड (3), वैजापूर (1), पैठण (4), सोयगाव (2), दत्त नगर, रांजणगाव (2), गाढेजळगाव (1), नर्सरी कॉलनी, रांजणगाव (1), जय भवानी नगर, कमलापूर (1), पवन नगर, रांजणगाव (1), अविनाश कॉलनी वाळूज (1), विटावा गंगापूर (1), विठ्ठल नगरी, कमलापूर (1), समता नगर, गंगापूर (1), न्यू बस स्टँड (1)निधोना (1), वाळूज बजाज नगर (1), गेवराई (1), वाळूज (5), रांजणगाव (1), पिंपळगाव (1), देवगाव (1), फत्तेपूर (1), टिळक नगर, सिल्लोड (1), नायगाव (1), आझाद नगर, सिल्लोड (1), निल्लोड, सिल्लोड (1), सारा वृंदावन बजाज नगर (1), गंगा अपार्टमेंट, वडगाव कोल्हाटी (1), ढवळा वैजापूर (1), पानगव्हाण, वैजापूर (1), शनिदेवगाव, वैजापूर (7), शिवाजी रोड, वैजापूर (1), टिळक रोड, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1), आनंद नगर,वैजापूर (1), जीवनगंगा,वैजापूर (1), काटेपिंपळगाव, वैजापूर (1), सिंदीनाला फाटा, शिऊर (5), लक्ष्मी नगर, पैठण (1), पोलिस स्टेशन परिसर, पैठण (3), भवानी नगर, पैठण (1), जुना नगर रोड, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (4), श्रीदत्त मंदिर पैठण (2), नारळा पैठण (3), यश नगर, पैठण (2), यशवंत नगर, पैठण (5), न्यू नारळा, पैठण (4), श्रीराम कॉलनी, कन्नड (1), करमाड (1)
सिटी एंट्री पॉइंट (62)
एन दोन सिडको (1), सुंदरवाडी (1), मयूर पार्क (1), पैठण (1), वडगाव (5), क्रांतीनगर (1), रांजणगाव (1), करोडी (2), पडेगाव (1), बजाजनगर (4), मोरे चौक,वाळूज (1), पंढरपूर (1),सारा परिवर्तन,जटवाडा (1), हर्सूल (1), जटवाडा (1), व्हिजन सिटी, कांचन वाडी (1), गंगापूर (1), निपाणी (1), आसेगाव (1), वाळूज (2), एन नऊ, सिडको (1), सिडको वाळूज (2), खडकेश्वर (1), सातारा परिसर (2), गेवराई (1), चिकलठाणा (1), पिसादेवी (1), होनाजी नगर (1), कांचन नगर (1), पैठण (1), एन अकरा नवनाथ नगर (1), चौराहा (2), किनगाव (1), टीव्ही सेंटर(1), कारकिन, पैठण (2), नक्षत्रवाडी (3), काचंनवाडी (6), पद्मपुरा (3), नीलजगाव (1), बिडकीन (1)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत फुलंब्री तालुक्यातील वाकोदच्या 24 वर्ष पुरूष, शहरातील बायजीपुऱ्यातील 70 वर्षीय स्त्री, पद्मपुऱ्यातील 79 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात नूतन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *