सज्जनाचे जीवन तसेच कर्म सदैव परोपकारासाठी 

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

मनुष्य सज्जन जानिए, जाके ह्रदय सद्गुण वशे ।

जीवन सदा उपकार में, वे सत्य दया जिसमें लशे ।।०३।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल प्रथम अध्याय) ०६/०१/०३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

ज्याच्या हृदयात सद्गुणांचा निवास आहे, त्या मनुष्याला सज्जन समजलं पाहिजे. त्याचे जीवन तसेच कर्म सदैव परोपकारासाठी आहे. सत्य, दया आदि गुण त्या व्यक्तीमध्ये सुशोभित असतात.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org