औरंगाबाद जिल्ह्यात 288 कोरोनाबाधित रुग्णांची भर,पाच मृत्यू

जिल्ह्यात 15712 कोरोनामुक्त, 4381 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 23 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 349 जणांना (मनपा 151, ग्रामीण 198) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15712 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 288 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20727 झाली आहे. आजपर्यंत एकूण 634 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4381 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 131 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 61, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 23 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

सिटी एंट्री पॉइंट (61)
सिडको (2), बसैये नगर (1), राधास्वामी कॉलनी (2), पोलिस क्वार्टर (1), ज्योती नगर (1), हायकोर्ट कॉलनी, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), एल अँड टी कंपनी गेस्ट हाऊस, नक्षत्र वाडी (1), म्हाडा कॉलनी (8), चौधरी कॉलनी (3), वरझडी, झाल्टा (2), चिकलठाणा (3), करोडी (2), रांजणगाव (1), पडेगाव (1), बीड बायपास (2), वडगाव कोल्हाटी (2),भावसिंगपुरा (3), बजाजनगर (5), तांडा बुद्रुक,पैठण (1), इटखेडा (1), लाखेगाव (2), देवळाई परिसर (1), सारा परिवर्तन, जटवाडा (2), किनगाव (1), टीव्ही सेंटर (1), पहाडसिंगपुरा (1), बेगमपुरा (1), अंबर हिल, जटवाडा (1), मयूर पार्क (1), पुंडलिक नगर (3), हर्सूल (1), एन पाच,सिडको (1), एन आठ सिडको (1)

मनपा (97)
औरंगपुरा (1), एकता नगर, हर्सूल (1), पडेगाव (1), पुंडलिक नगर (1), शिवाजी नगर (2), एन सात (3), एन अकरा (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), दिल्ली गेट परिसर (1), कैसर कॉलनी (3), छत्रपती नगर, बीड बायपास (3),बन्सीलाल नगर (2), विजयंत नगर (3), पारिजात कॉलनी, सिडको (1), गजानन कॉलनी (2), हमालवाडा (1), गारखेडा (1), गवळीपुरा (1), पीरबाजार (1), अभिनय सो., एन दोन, माया नगर (1), सातारा गाव (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (2), पद्मपुरा (1), ठाकरे नगर (1), चिकलठाणा (1), एन एक सिडको (2), यशवंत नगर, बीड बायपास (3), पवन नगर, टीव्ही सेंटर (1), शांतीनिकेतन कॉलनी, आकाशवाणी परिसर (3), गुलमंडी (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), हनुमान नगर (1), इंदिरा नगर (3), जय भवानी नगर (1), बौद्ध नगर (1), बसय्यै नगर (1), एन अकरा, हडको (1), इटखेडा (1), एन बारा हडको (1), उस्मानपुरा (1), अंगुरीबाग, दिवाणदेवडी (1), एसबीएच कॉलनी, उस्मानपुरा (1), पद्मपुरा (1), मिल कॉर्नर (1), अभिनय सो., माया नगर (1), प्रभू नगर (1),अन्य (32)

ग्रामीण (88)
वाकोद, फुलंब्री (1), फुलशिवरा, गंगापूर (2), वारेगाव, फुलंब्री (1), श्रीराम नगर, वैजापूर (1), गंगापूर नर्सरी कॉलनी, गंगापूर (1), नूतन कॉलनी, गंगापूर (1), बिडकीन बस स्टँड जवळ (2), नीळज, पैठण (1), बजाज नगर (1), वळदगाव (1), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (4), शिवनगर, कन्नड (1), शांती नगर, कन्नड (2), चंद्रलोक नगरी, कन्नड (1), करमाड (1), गोदावरी कॉलनी, पैठण (2), इंदिरा नगर, पैठण (1), पोलिस कॉलनी, पैठण (2), यशवंत नगर, पैठण (1), नवीन कावसान पैठण (1), नारळा, पैठण (2), परदेशीपुरा,पैठण (2), साई कॉलनी, पैठण (1), मानेगाव, पैठण (1), पैठण (1), बाजारतळ, गंगापूर (2), समता नगर, गंगापूर (3), पोलिस स्टेशन, गंगापूर (1), मयूर पार्क, गंगापूर (1), नूतन कॉलनी,गंगापूर (2), गंगापूर (1), फुले नगर (1), मिर्झा कॉलनी,सिल्लोड (1), लेहाखेडी, सिल्लोड (2), शिवना,सिल्लोड (1), हनुमान नगर,सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, वैजापूर (2), महाराणा प्रतापरोड वैजापूर (9), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1)गोदावरी कॉलनी, पैठण (1), औरंगाबाद (9), गंगापूर (7), कन्नड (2), पैठण (3), सोयगाव (2)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बारी कॉलनी, कटकट गेट येथील 63 पुरूष, भीमनगर, भावसिंगपुरा येथील 62 वर्षीय स्त्री, पडेगाव, फुले नगरातील 55 वर्षीय पुरूष, सोयगाव तालुक्यातील खामखेडा 65 वर्षीय पुरूष आणि फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *