मोठं कार्य पूर्ण करताना मोठी विघ्ने येतात:स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

बड़े काम बड़ विघ्न है, करत कष्ट​ ​बहु होय । 

बड़े पुरुष तेहि करत हैं, लक्ष्य​ ​ध्येय मिल सोय ।।२३।।

(स्वर्वेद द्वितीय मण्डल​ ​प्रथम अध्याय)०२/०१/२​३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मोठं कार्य पूर्ण करताना मोठी विघ्ने येतात आणि पुरुषार्थ करताना अत्यंत कष्ट होतात , तरीही महापुरूष ते कार्य करतात आणि यांनाच इच्छित फलप्राप्ती होते तसेच  त्यांचं ध्येय पूर्ण होतं.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org