अधीनता म्हणजेच नम्रतेने जीवनात शोभा:स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

शशि दुतिया का मान है, दिन आरत गुरु जान ।

जन गति शोभ अधीनता, दिन साहेब सनमान ।।२५।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय) ०३/१०/२५ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

द्वितीयेच्या चंद्राचा मान असतो तद्वतच दीन आर्त भाक्ताचा गुरूंच्या शरणात मान असतो. अधीनता म्हणजेच नम्रतेने जीवनात शोभा प्राप्त होते. दीन सेवकच परमप्रभू स्वामींच्या शरणात सन्मान प्राप्त करतो.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org