भगवंताचे वास्तव्य आहे आणि तिथेच सर्व शक्ती, समृद्धी

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

कुञ्जर निज मारग चले, श्वान भूॅंक थकि जाय ।। 

वड़ में क्षमा प्रधान है, जहाॅं क्षमा प्रभु आय ।।०९।। 

(स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय) ०३/१०/०९

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

हत्ती आपल्या मार्गाने चालत असतो आणि  कुत्री भुंकून थकून जातात , तद्वतच  महापुरूष आपल्या मार्गाने जात असतात आणि द्वेषी जन मागून त्यांची निंदा नालस्ती करून थकून जातात. महापुरूष सर्व विघ्न-बाधा दूर करून , सहन करून  आपलं  ध्येय गाठतात. म्हणून श्रेष्ठ पुरूषांमधे क्षमा हा प्रधान गुण आहे. जिथे क्षमा आहे, तिथे भगवंताचे वास्तव्य आहे आणि तिथेच सर्व शक्ती, समृद्धी आणि गुण आपोआप येऊन प्राप्त  होतात.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org