सर्व कामनांचा त्याग करून एकमात्र परमेश्वराची भक्ती करा:स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

श्वाॅंसा महॅंग अमूल्य है, गिन गिन लाव अनन्त । 

धोखा में जनि खोवहू, फिर दुख पावहु अन्त ।।४६।। 

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/४६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मानव जीवन अमूल्य आहे. या अमूल्य श्वासनिधीला इतरत्र न लावता एक एक श्वास परमेश्वराच्या भक्तीत, उपासनेत लावा. या श्वासाला संसाराच्या भ्रमात नष्ट करू नका अन्यथा अशी सुवर्णसंधी परत मिळणार नाही आणि अंती तुम्ही  जन्म-मृत्यूच्या दुःखाला प्राप्त कराल. म्हणून सर्व कामनांचा त्याग करून एकमात्र परमेश्वराची भक्ती करा.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org