जीवनाच्या उत्थानासाठी इंद्रियांचं संयमन अत्यंत आवश्यक

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

चंचलता दिन दिन बढ़े, कुटिल कुचाल कुभाव । 

छुद्र छिद्र छल कपट में, विषय विकार स्वभाव ।।२४।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/२४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

इंद्रियांचा विषय-प्रवाह वाढल्यामुळे चंचलता दिवसेंदिवस वाढत जाते आणि विचार  कुत्सित  झाल्यामुळे कुटिलता आणि कपट माणसाच्या जीवनात येऊ लागतं. विषयासक्त  आणि विकारशील स्वभावात क्षुद्रता, छल, कपट वगैरे दुर्गुण येऊ लागतात. म्हणून इंद्रिय-प्रवाहाला संयमपूर्वक रोखून आपलं जीवन गतीमान केलं पाहिजे.  जीवनाच्या उत्थानासाठी इंद्रियांचं संयमन अत्यंत आवश्यक आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org