काळ प्रत्येक जीवाच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे-स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

काल शीश मॅंड़राइया, क्षण-क्षण ढूॅंढ़त दाव ।

सो कवनी विधि सोवहीं, ताहि मरम जो पाव ।।१८९।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/१८९ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

काळ प्रत्येक जीवाच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. तो प्रत्येक क्षणाला त्याला मारण्यासाठी संधी शोधत आहे. ज्याला काळाच्या या रूपाचे ज्ञान होईल ती व्यक्ती निश्चिंतपणे कशी झोपू शकेल ?

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org