वैजापूर तालुक्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

वैजापूर, ५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. बेठकीला शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिलीप आवारे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाळुंज, सचिव भरत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे:
विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष: संदीप वाळुंज, कामगार सेना तालुका अध्यक्ष संतोष सोमवंशी, सहकार आघाडी जिल्हा सहसचिव मुरलीधर धात्रक, वाहन चालक सेना तालुका अध्यक्ष बाबासाहेब जाधव,  वारकरी संप्रदाय सेना तालुका अध्यक्ष: संतोष दोर्डे, विधानसभा अध्यक्ष: गणपत शर्मा, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष: संदीप वैष्णव, महिला आघाडी तालुका अध्यक्ष कविता दरेकर, उपाध्यक्ष कुसुम कडवे, शहराध्यक्ष अनिता काटे, सचिव राधा पवार, शहर संघटक: पूजा गायकवाड, उपाध्यक्ष: रंजना वाघ, तालुका उपाध्यक्ष: गणेश गाजरे, नामदेव आवटे, सचिव अर्जुन तांबे, उपाध्यक्ष अण्णासाहेब कोल्हे. व्यापारी सेना उपाध्यक्ष सतीश जिवरख, आजिनाथ गुजर, संतोष हारदे, डॉ. प्रतिक आव्हाळे, संतोष अग्रवाल, सह संघटक मधुकर शिंदे, शशिकांत लांडे, शेतकरी सेना उपाध्यक्ष  बबन खंडागळे, सहसचिव अंबादास गोरसे. उपाध्यक्ष बाबासाहेब मोटे, रामेश्वर शेळके, रमेश गायकवाड, सह सचिव शंकर त्रिभुवन तालुका सचिव महेश काळे, कामगार सेना उपाध्यक्ष राजू नवगिरे, उपाध्यक्ष सहकार आघाडी: कैलास नवगिरे, उपाध्यक्ष व्यापारी संघटना संदीप गायकवाड, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष: ज्ञानेश्वर औताडे, शांताराम त्रिभुवन, रवींद्र वाघ, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष रवी कुमार मस्के, सहसचिव विजू तुपे दरम्यान,अमोल चव्हाण, सतीश निर्मळ, योगेश दारवंटे, दत्तात्रेय आवटे, संदीप जाधव, संदीप गायकवाड, संदीप बावचे, आर. एस. घोडके, स्वप्निल पगारे गणेश मापारी. नंदलाल घोडके, सुदाम गोरे, अमोल जाधव, दत्तात्रय आवटे, आकाश धबडे, युवराज तांबे, प्रल्हाद आगलावे, धनंजय डिके, संदीप कदम यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले.