जालना जिल्ह्यात 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

69 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 17 :- जालना शहरातील एकुण 54 तर अँटीजेन तपासणीद्वारे 22 अशा एकुण 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9240 असुन सध्या रुग्णालयात -229 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3411, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-147,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-25017 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 76 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3678एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-21100, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 149, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2875.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -32, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2948 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती – 75 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-614,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -229,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 112,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-69, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2349, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1221 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-41030 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 108 एवढी आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 25 नागरीकांकडून 4 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 985 नागरिकांकडुन 8 लाख 49 हजार 260 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *