मनाच्या अनुकूलच सर्व इंद्रियांचा व्यवहार:स्वर्वेदचतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

रुप रंग ढंग नहिं रहे, जड़ भय शुद्ध स्वरुप ।

मन मलीन दुर्वासना, सब ग्रन्थिनतम रुप ।।१९।।

(स्वर्वेदचतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/१९

 मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :प्रकृतीतील विषय, विकार वाढत गेल्याने आत्म्याचे चैतन्यमय स्वरूप झाकले जाते आणि त्याचा सर्व स्वभाव जड मायेच्या अनुकूल होऊ लागतो. संसारातील विषय-वासनांमुळे मन मलीन होऊन ते सर्व ग्रंथींना अंधकारमय करून टाकते. मनाच्या  अनुकूलच सर्व इंद्रियांचा व्यवहार होत असतो आणि आत्मा मोहावरणात आपल्या ज्ञानाला विस्मृत करून दुःखमय जीवन व्यतीत करू लागतो.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६

www.vihangamyoga.org