कुविचार आणि कुप्रवृत्तीमुळे जीवनाचे अधिकाधिक पतन

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

विषय विकार विलास में, चढ़त विकृत पसार ।
अबल हीन नीचे चले, बाढ़ कुबुद्धि कुचाल ।।१८।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/१८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
इंद्रिय-विषय उपभोग सुखात विकृती अधिकाधिक वाढत जाते आणि त्यामुळे विषय-सुख-प्रलोभीचं अधःपतन व्हायला लागतं. मोहासक्त झाल्यामुळे त्याच्या बुद्धीमधे अंधःकार व्हायला लागतो. कुविचार आणि कुप्रवृत्तीमुळे जीवनाचे अधिकाधिक पतन होऊन त्याला महान अधोगती प्राप्त होते.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.
www.vihangamyoga.org