आत्मा केवळ सद्गुरू-ज्ञानाने बलवान होऊन प्रकृतीवर शासन करू शकतो

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

ज्ञानी ध्यानी मानि जग, जपी तपी पुज्यमान । 

पार नहीं सद्गुरु विना, प्रकृति महावल जान ।।२७।।

(स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय) ०५/१०/२७

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

विश्वातील ज्ञानी, ध्यानी, मानी, जपी, तपी तसेच पूज्य कोणीही या मायेला जिंकू शकत नाही. या महान बलवान प्रकृतीला सद्गुरूंशिवाय कोणीही पार करू शकत नाही. आत्मा केवळ सद्गुरू-ज्ञानाने बलवान होऊन प्रकृतीवर शासन करू शकतो. हीच योगबलाची महान महिमा आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org