मन-मायेची चाल सद्गुरूआधाराशिवाय कोणालाही दिसू शकत नाही

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मन माया की चाल में, भूलि परे​ ​सब जीव । 

 गुरु बिनु सो नहिं लखि परे, किमि​ पावे निज पीव ।।१६।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल दशम​ अध्याय) ०४/१०/१६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मन-मायेच्या चालमधे  म्हणजेच जाळ्यात सर्व जीव गुरफटलेले  आहेत. त्याची चाल सद्गुरूआधाराशिवाय कोणालाही दिसू शकत नाही , मग ते  परमेश्वराला कसे प्राप्त करू शकतील ?  सद्गुरूंच्या आभ्यंतर-साधन-भेदाच्या प्रयत्नाने मन-मायेचा संबंध सुटून मनाची गती दृष्टिस पडते.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org