माया दुःखमय अनित्य:स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

क्षण क्षण योग वियोग है, जीव मोहनी जान ।

क्षण दुख क्षण सुख मिलत है, सो माया परमान ।।२३।।

(स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय) ०५/१०/२३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद : प्रकृतीच्या प्रत्येक पदार्थांचा क्षणाक्षणाला योग-वियोग होत आहे आणि त्यापासून क्षणाक्षणाला दुःख-सुख प्राप्त होत आहे. हे सर्व मायेचं कार्य आहे. प्रकृती एक रूपात स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे तिच्या योग-वियोगाने जीवांना दुःख-सुख प्राप्त होत आहे. म्हणूनच माया दुःखमय, अनित्य आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org