शिवसेना महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

औरंगाबाद, १०ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माजी आमदार,शिवसेना महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, माजी आमदार नंदकुमार घोडेले, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, उद्योजक जयप्रकाश गुदगे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक सचिन खैरे,  प्रवीण जाधव, राजू खरे, विनोद सोनवणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.