मन स्वरुप अन्तर रहैं :स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

धोखा बधिक समान दे, पड़ै जीव सब आय ।

मन स्वरुप अन्तर रहैं, चूनि चूनि सब खाय ।।१८१।।

बाही कर्म कराइया, कर्मकाल होइ सोय ।

अवधी भोगाभोग की, समय पूजिहैं सोय ।।१८२।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय)०६/०६/१८२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद : हा काळ मनरूपाने सर्व जीवांबरोबर शरीराच्या अंतर्गत भागात स्थित असतो. तो शिकार्‍याप्रमाणे जीवांना धोका देऊन फसवतो आणि वेचून-वेचून सर्वांना नष्ट करतो. हा मन स्वरूपी काळ जीवांकडून तेच कर्म करवून घेतो, जे त्यांना त्याच्या जाळ्यात आबद्ध ठेवतात. वेळ आल्यावर त्यांना या कर्मांची फळे भोगण्यासाठी तो बाध्य करतो.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org