मन संचालक देह का:स्वर्वेद द्वितीय मण्डल सप्तम अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मन संचालक देह का, मन कर सकल पसार ।

आतम चेतन योग से, मन कर कर्म अपार ।।४१।। 

(स्वर्वेद द्वितीय मण्डल सप्तम अध्याय) ०२/०७/४१

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

आत्म्याची चेतनशक्ति घेऊन मन या देहाचे संचालन करते. मनाला घेऊनच आत्मा जगत् व्यवहार करतो. मनाचे कर्म अथाह आहे, ज्याची सीमा नाही.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org