मने सुरति ले उड़त है:स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मने सुरति ले उड़त है, बाहर दृश्य पसार ।

 जिब भूले निज रुप को, भटकि रहे संसार ।।३३।।

(स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय) ०५/०२/३३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मन आत्म्याच्या चेतन शक्तीला (सुरतिला) घेऊन उडते आणि तीला बाह्य जगतातील दृश्ये दाखवते. जीव मनाबरोबर  राहून आपल्या शुद्ध स्वरूपाला विसरला आहे आणि या जगरहाटीत भरकटत दु:ख, कष्ट मिळवत आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org