सूक्ष्म माया मनच आहे:स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा

माया सुक्षम मनहिं है, मन कर सकल पसार ।

कवि कोविद ॠषि मुनि पड़े,सद्गुरु एक अधार ।।२३।।

(स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय) ०५/०२/२३ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद : सूक्ष्म माया मनच आहे. मनाचाच सर्व विस्तार आहे. ऋषी-मुनी तसेच समस्त प्राकृतिक विद्वान या मनाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. याच्यापासून सुटण्यासाठी  सद्गुरू हेच एकमात्र आधार आहेत.
संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org