मनच काल-निरंजन आहे:स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

मन माया सुक्षम रहे, अन्तर तन महॅं वास ।

मने निरञ्जन काल है, खावे विषयन फाॅंस ।।२१।।

(स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय) ०५/०२/२१

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :मनात सूक्ष्म माया असते जी शरीरात वास्तव्य करते. मनच काल-निरंजन आहे, जो जीवाला  विषय-बंधनात ठेवून त्याच्या महान उद्देशाला नष्ट करतो. म्हणजेच आत्म-उत्थानाच्या मार्गावर पुढे जाऊ देत नाही.
संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org