विजेपेक्षाही मनाची गती चपळ-स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा

विद्युत से गति चपल है, मन कर चाल अपार ।

इन्द्रिन संचालन करे, कर्म वर्ण विस्तार ।।२०।।

(स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय)०५/०२/२० 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :विजेपेक्षाही मनाची गती चपळ आहे  तसेच मनाची चाल अपार आहे. ते इंद्रियांचं संचालन करून कर्म आणि वर्णांचा विस्तार करते. आत्मा याच कर्म आणि क्षर वर्णांमधे गुरफटून आपल्या चेतन स्वरूपाला आणि परब्रम्हाला प्राप्त न करता अनेक जन्मांपासून जन्म-मृत्यूच्या फेऱ्यारूपी दुःखाला प्राप्त करीत आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org