हे प्रभो ! आपली महिमा अगम, अनंत, अपार

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

हे प्रभु महिमा आपकी, अगम अनन्त अपार ।
नेति नेति अज श्रुति कहै, जन अधीन किमि पार ।।२८।।
(स्वर्वेद प्रथम मण्डल द्वितीय अध्याय)
०१/०२/२८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
हे प्रभो ! आपली महिमा अगम, अनंत, अपार आहे ज्यास चारही वेद सदैव नेति नेति म्हणतात अर्थात ज्याची इति म्हणजेच सीमा नाही, अनंत आहे. मी अल्पज्ञ जीव आपल्या या अनंत महिमेचे वर्णन करण्यासाठी कसा समर्थ होऊ शकेन ?

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.
www.vihangamyoga.org