राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले लालबागचा राजाचे दर्शन

मुंबई :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजाचे दर्शन घेतले.यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.