‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘समुह राष्ट्रगीत गायन’

औरंगाबाद,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत आज सकाळी ११ वाजता ‘समूह राष्ट्रगीत गायन’ जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले.

No photo description available.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, स्वप्नील मोरे,  जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंजारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम आदींसह  जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No photo description available.