औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडत जाहीर

औरंगाबाद,२८ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम पार पडला.  जाहीर झालेल्या सोडत व आरक्षणाबाबत काही आक्षेप नोंदवायचे असतील तर ते लेखी स्वरूपात नोंदवावेत, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी उपस्थित प्रतिनिधींना केले.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, सामान्य प्रशासन ‍विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार शंकर लाड, अश्विनी डमरे आदींसह जिल्हा परिषदेच्या विविध माजी पदाधिकारी, सभापती, उपसभापती, सदस्य, प्रतिनिधींची उपस्थिती होती. 

आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे.

जिल्‍हा परिषद निवडणुका सन २०२२ च्‍या संदर्भात निवडणूक विभागाची, सदस्‍य संख्‍या व आरक्षण इ. बाबतची माहिती पुढे तक्‍त्‍यात नमूद केल्‍यानुसार सर्व उपस्थितांना देण्‍यात आली. 

एकूण सदस्‍य संख्‍याअनुसूचित जातीअनुसूचित जमातीनागरिकांचा मागास प्रवर्गसर्वसाधारण 
एकूणस्त्रियाएकूणस्त्रियाएकूणस्त्रियाएकूणस्त्रियाएकूणस्त्रिया
७०३५१८३९१९

त्‍यानंतर-

  1. प्रथम औरंगाबाद जिल्‍हा परिषदेसाठी देय असलेल्‍या  ७० निवडणूक विभागाच्‍या चिठ्ठया तयार करण्‍यात आल्‍या.
  2. या चिठ्ठयापैकी अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्‍या ०९ निवडणूक विभागाच्‍या चिठ्ठया वेगळया ठेवण्‍यात आल्‍या. त्‍याचे निवडणूक विभाग क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. 
अ.क्र.निवडणूक विभाग क्रमांकनिवडणूक विभाग
३४खंडाळा
४६शिल्‍लेगाव
आमखेडा
२१जेहूर
६३बालानगर
२९गदाना
गोंदेगाव
२३बाबरा
फर्दापुर
  1. त्‍याचप्रमाणे अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्‍या ४  निवडणूक विभागाच्‍या चिठ्ठया वेगळया ठेवण्‍यात आल्‍या. त्‍याचे निवडणूक विभाग खालीलप्रमाणे आहेत. 
अ.क्र.निवडणूक विभाग क्रमांकनिवडणूक विभाग
१९ कुंजखेडा
३५ सवंदगाव
३० वेरुळ
४१ आंबेलोहळ
  1. स्त्रियांसाठी राखीव पदांसाठी सोडत काढण्‍याकरिता कुमारी श्रृती सुरेश गतखणे मुलगी उपस्थित होती. तिच्या हस्‍ते  पुढील सोडत काढण्‍यात आल्‍या.

४.१)    अनुसूचित जाती महिलांची सोडत – अनुसूचित जाती महिलांकरिता ०५ जागा आरक्षित ठेवावयाच्‍या असून अनुसूचित जातीच्‍या लोकसंख्‍येच्‍या उतरत्‍या क्रमाने आरक्षित झालेल्‍या ०९ निवडणूक विभागामधून अनुसूचित जातीच्‍या महिलांकरिता ०५ निवडणूक विभाग हे खालील प्रमाणेसोडतीद्वारे निश्चित करण्‍यात आले आहे. 

अनुसूचित जाती करिता आरक्षित झालेले निवडणूक विभागयापूर्वीच्‍या निवडणुकीमध्‍ये अनुसूचित जाती महिलाकरिता आरक्षित झालेले  निवडणूक विभाग वगळण्‍यात आले.सोडती करिता उपलब्‍ध असणारे अनुसूचित जातीचे निवडणूक विभागसोडतीमध्‍ये अनुसूचित जातीच्‍या महिलां‍करिता आरक्षित झालेले निवडणूक विभाग
३४खंडाळानिरंक३४खंडाळागोंदेगाव
४६शिल्‍लेगाव४६शिल्‍लेगाव२१जेहूर
आमखेडाआमखेडा२३बाबरा
२१जेहूर२१जेहूर२९गदाना
६३बालानगर६३बालानगर६३बालानगर
२९गदाना२९गदाना
गोंदेगावगोंदेगाव
२३बाबरा२३बाबरा
फर्दापुरफर्दापुर

४.२)     अनुसूचित जमाती महिलांची सोडत- अनुसूचित जमाती महिलांकरिता ०४ जागा आरक्षित ठेवावयाच्‍या असून अनुसूचित जमातीच्‍या लोकसंख्‍येच्‍या उतरत्‍या क्रमाने आरक्षित झालेल्‍या ०४ निवडणूक विभागामधून अनुसूचित जमातीच्‍या महिलांकरिता  ०२ निवडणूक विभाग हे खालील  सोडतीद्वारे निश्चित करण्‍यात आले. 

अनुसूचित जमाती करिता आरक्षित झालेले निवडणुक विभागयापुर्वीच्‍या निवडणुकी मध्‍ये अनुसूचित जमाती महिलाकरिता आरक्षित झालेले  निवडणूक विभाग वगळण्‍यात आलेसोडती करिता उपलब्‍ध असणारे अनुसूचित जमातीचे निवडणूक विभागसोडतीमध्‍ये अनुसूचित जमातीच्‍या महिलां‍करिता आरक्षित झालेले निवडणूक विभाग
१९ कुंजखेडानिरंक१९ कुंजखेडा१९ कुंजखेडा
३५ सवंदगाव३५ सवंदगाव३५ सवंदगाव
३० वेरुळ३० वेरुळ
४१ आंबेलोहळ४१ आंबेलोहळ

४.३)     नागरिकांचा मागास प्रवर्ग सोडत-राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक २२/७/२०२२ मधील परिच्‍छेद ५,६,७,८ व ९ मधील सूचना विचारात घेऊन समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्‍या टक्‍केवारीच्‍या प्रमाणात नागरिकांचा मागास प्रवर्गाची गणना करुन (औरंगाबाद- २७ टक्‍के) खालीलप्रमाणे जागा निश्चित करण्‍यात आले.

परिशिष्‍ट- २(अ) (९)

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवावयाच्‍या जागा 
=
समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेली टक्‍केवारी
    X एकूण जागा 
१००

=
           २७

X ७०
१००
=१८.९०
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवावयाच्‍या जागा=१८

वरील प्रमाणे  नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित १८ प्रभागांमधून महिलांसाठी ९ प्रभाग सोडतीद्वारे निश्चित करण्‍यापूर्वी २००२, २००७, २०१२, २०१७ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित गट, प्रभाग वगळण्‍यात आले. उर्वरित १३ प्रभागातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सोडती व्‍दारे ०९ प्रभाग खालीलप्रमाणे प्रभाग निश्चित करण्‍यात आले. प्राधान्‍य क्रम तक्त्यानुसार प्राधान्‍य क्रम १ मधील ४ प्राधान्‍यक्रम मधील १३ असे एकूण १७ गट नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी निश्चित करण्‍यात आले

प्राधान्‍य क्रम ३ मधील १४ गटापैकी १ गट सोडव्‍दारे काढण्‍यात आले खालीलप्रमाणे आहे.

    ३२-धोंदलगाव 

अ. क्रनागरिकांचा मागास प्रवर्गा करिता आरक्षित झालेले निवडणूक विभागयापूर्वीच्‍या निवडणुकीमध्‍ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता आरक्षित झालेले  निवडणूक विभाग वगळण्‍यात आलेसोडती करिता उपलब्‍ध असणारे नागरिकांचा मागास प्रवर्ग निवडणूक विभागसोडतीमध्‍ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलां‍करिता आरक्षित झालेले निवडणूक विभाग
16उंडणगांव6उंडणगांव9भराडी
210डोंगरगांव़10डोंगरगांव़10डोंगरगांव़
324वडोद बाजार24वडोद बाजार11अंधारी
466दावरवाडी66दावरवाडी12पळशी
59भराडी9भराडी13भवन
611अंधारी11अंधारी20हतनूर
712पळशी12पळशी31वाकला
813भवन13भवन33शिवूर
915करंजखेडाना.मा.प्र (स्‍त्री) २००२66दावरवाडी
1020हतनूर20हतनूर
1131वाकला31वाकला
1233शिवूर33शिवूर
1352करमाडना.मा.प्र (स्‍त्री) २००२
1453पिसादेवीना.मा.प्र (स्‍त्री) २००२
1554दौलताबादना.मा.प्र (स्‍त्री) २००२
1655तीसंगाव55तीसंगाव
1768ढोरकीन68ढोरकीन
1832धोदलगाव (सोडतीने)ना.मा.प्र (स्‍त्री) २००७

४.४)     सर्वसाधारण महिलांची सोडत – सर्वसाधारण प्रवर्गाच्‍या महिलांकरिता ३९ पैकी १९ जागा आरक्षित ठेवावयाच्‍या आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या एकूण देय निवडणूक विभागामधून अनुसूचित जाती , अनुसूचित जमातीसाठी व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले निवडणूक विभाग वगळल्‍यानंतर उर्वरित ३९ निवडणूक विभागामधून सर्वसाधारण प्रवर्गाच्‍या महिलांकरिता प्राधान्‍य क्रम तक्‍तानुसार खालील नमूद तत्‍क्‍यातील  निवडणूक विभाग थेट व सोडतीद्वारे निश्चित करण्‍यात आले. 

सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित झालेले निवडणुक विभागयापूर्वीच्‍या निवडणुकीमध्‍ये सर्वसाधारण महिलाकरिता आरक्षित झालेले  निवडणूक विभाग वगळण्‍यात आलेसर्वसाधारण महिलाकरिता थेट आरक्षित असलेले निवडणुक विभागसोडती करिता उपलब्‍ध असणारे सर्वसाधारण  निवडणूक विभागसोडतीमध्‍ये सर्वसाधारण महिलां‍करिता आरक्षित झालेले निवडणूक विभाग
4अजिंठासर्वसाधारण (स्‍त्री) २०१२59आडगाव बु59आडगाव बु
5शिवना5शिवना62बिडकीन64आडूळ बु.
7अंभईसर्वसाधारण (स्‍त्री) २००७  व २०१७64आडूळ बु.
8घाटनांद्रासर्वसाधारण (स्‍त्री) २०१७
14नागद14नागद
16चिंचोली लि16चिंचोली लि
17नाचनवेलसर्वसाधारण (स्‍त्री) २००२ व २०१२
18पिशोरसर्वसाधारण (स्‍त्री) २००२ व २०१७
22देवगाव रंसर्वसाधारण (स्‍त्री) २०१२
१०25तळेगावसर्वसाधारण (स्‍त्री) २००२ व २०१२
११26पाल26पाल
१२27गणोरीसर्वसाधारण (स्‍त्री) २००२ व २०१७
१३28बाजार सावंगी28बाजार सावंगी
१४ 36लासुरगावसर्वसाधारण (स्‍त्री) २०१७
१५37लाडगाव37लाडगाव
१६ 38चोरवाघलगाव38चोरवाघलगाव
१७ 39महालगाव39महालगाव
१८ 40अनंतपूर (सावंगी )40अनंतपूर (सावंगी )
१९ 42रांजणगाव शे.पु.सर्वसाधारण (स्‍त्री) २०१७
२० 43जोगेश्वरीसर्वसाधारण (स्‍त्री) २०१७
२१ 44वाळूज बु.सर्वसाधारण (स्‍त्री) २०१२
२२ 45गाजगावसर्वसाधारण (स्‍त्री) २०१७
२३ 47नेवरगावसर्वसाधारण (स्‍त्री) २०१२
२४ 48जामगावसर्वसाधारण (स्‍त्री) २०१७
२५ 49शेदुरवादा49शेदुरवादा
२६ 50लाडसावंगी50लाडसावंगी
२७ 51गोलटगाव51गोलटगाव
२८ 56वडगाव को56वडगाव को
२९ 57वडगाव कोसर्वसाधारण (स्‍त्री) २०१७
३० 58पंढरपूर58पंढरपूर
३१ 59आडगाव बुसर्वसाधारण (स्‍त्री) २००२
३२ 60पिंप्री बु60पिंप्री बु
३३ 61चितेगावसर्वसाधारण (स्‍त्री) २००२ व २०१२
३४ 62बिडकीनसर्वसाधारण (स्‍त्री) २००२
३५ 64आडूळ बु.सर्वसाधारण (स्‍त्री) २००२
३६ 65पाचोड बु65पाचोड बु
३७ 67पिंपळवाडी पिराची67पिंपळवाडी पिराची
३८ 69नवगावसर्वसाधारण (स्‍त्री) २००७
३९ 70विहामांडवासर्वसाधारण (स्‍त्री) २००७

५.       ३९ निवडणूक प्रभागापैकी १७ प्रभाग महिलांसाठी प्राधान्‍यक्रम तक्‍तानूसार थेट आरक्षित झाल्‍यानंतर उर्वरित ०२ प्रभाग सोडतीव्‍दारे निश्चित करण्‍यात आले ते खालीलप्रमाणेआहेत

१. 59 आडगाव बु

२. 64 आडूळ बु.

सर्वसाधारण प्रवर्गा करिता निश्चित झालेले निवडणुक विभागसर्वसाधारण महिला करिता आरक्षित निवडणुक विभाग
4अजिंठा5शिवना
7अंभई14नागद
8घाटनांद्रा16चिंचोली लि
17नाचनवेल26पाल
18पिशोर28बाजार सावंगी
22देवगाव रं37लाडगाव
25तळेगाव38चोरवाघलगाव
27गणोरी39महालगाव
36लासुरगाव40अनंतपूर (सावंगी )
१०42रांजणगाव शे.पु.१०49शेदुरवादा
११43जोगेश्वरी११50लाडसावंगी
१२44वाळूज बु.१२51गोलटगाव
१३45गाजगाव१३56वडगाव को
१४ 47नेवरगाव१४ 58पंढरपूर
१५48जामगाव१५59आडगाव बु (सोडतीने)
१६ 57वडगाव को १६ 60पिंप्री बु
१७ 61चितेगाव१७ 64आडूळ बु. (सोडतीने)
१८ 62बिडकीन१८ 65पाचोड बु
१९ 69नवगाव१९ 67पिंपळवाडी पिराची
२० 70विहामांडवा

*****