जलविद्युत केंद्रातून गोदावरी पात्रात 1589 क्युसेस पाण्याचा विसर्ग

? जायकवाडी पैठण?
19 जुलै 2022
रात्री : 10:00 वाजता
▶️ नाथसागर पाणी पातळी:78:96%
▶️ फुटात:1517:90
▶️ जायकवाडीत पाण्याची आवक : 44 हाजार 739 क्युसेस
▶️ जलविद्युत केंद्रातून गोदावरी पात्रात 1589 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू