जालना जिल्ह्यात 93 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना, दि. 26 :- जालना शहरातील दु:खीनगर-01,लक्कडकोट-10, संभाजीनगर-12, मंठाचौफुली-01, अमरछाया-01, गणपतीगल्ली-03, सिंदखेडराजा-03, कन्हैयानगर-01, दर्गावेस-01, शेवली ता.जालना-01, ग्रीनपार्क-01, नळगल्ली-01,आष्टी पोलीसस्टेशन-01, कसबा-06, मस्तगड-10, ख्रिच्श्नकॅप-01, गांधीनगर-01, तेरापंथी भवन-04, जवाहर बाग-01, मोतीबाग-01, रामनगर-01, जेईएस कॉलेजजवळ-03, नागेवाडी-01, कालीकुर्ती-01 अशा एकूण 67 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला तर आरपीरोड-04, बिहारीलालनगर-03, कालीकुर्ती-03, प्रितीसुधा नगर-03, रंगारगल्ली-02, क्रिश्चन कॉलनी-01, मधुबन कॉलनी-01, चार्वापुरा-01, सिव्हीलक्लब जवळ-01, बुऱ्हाणनगर-01, नाथबाबा गल्ली-01, संभाजीनगर-01 दादावाडी 01,सिव्हिल निवासस्थान 01, अग्रेसन नगर 01, विद्युत नगर 01, रहेमान गंज 01, रहिमनगर 01,राम मंदीर रेल्वे स्टेशन रोड 01, डबल जीन 01, भवानी नगर 01, मोदीखाना 01, सोनलनगर 01, चौधरी नगर 01, गांधीनगर 01, लक्ष्मीनगर 01, समर्थनगर 01, रामनगर 01, लक्कडकोट 01, अकोला ता.बदनापूर 4, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को 02,जळगाव सपकाळ 02, पळसखेड ता.सिंदखेडराजा 1,अंबड 1,नाडेकर चौक अंबड 1, कवाडे गल्ली अंबड 1, खरपुडी कृषी विज्ञान केंद्र ता.जालना 1,भडगाव ता.भोकरदन 1,भोकरदन शहर 2,आलमगाव 1, मत्सोदरी कॉलनी अंबड 1, त्रिंबक नगर देऊळगाव राजा 1, विडोळी ता.मंठा 1, पिरगेबवाडी ता.घनसावंगी 1,बदनापूर 1, नागेवाडी-02 व जालना शहर-23 अशा एकूण 86 व्यक्तीच्या स्वॅबचा व अँटीजेन तपासणीद्वारे 07 व्यक्तींचा अशा एकुण 93 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

No photo description available.

जालना शहरातील गुडलागल्ली परिसरातील रहिवाशी असलेला 60 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनिया व उच्च रक्तदाबचा ञास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 20 जुलै,2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 26 जुलै, 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला व त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 26 जुलै,2020 रोजी सकाळी 8.15 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–6701 असुन सध्या रुग्णालयात-466 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2656, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–392, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-11368, एवढी आहे. प्रयोगशाळेकडून अनिर्णीत नमुने-41, दैनिक पॉझिटीव्ह नमुने–93 ( ॲटीजेन चाचणीसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1857 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -9127, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-437 एकुण प्रलंबित नमुने- 304, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-2212

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2074 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-96, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-787,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-479,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-217, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-67, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1222, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-535 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-40, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-21227, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-60 एवढी आहे. आज संस्थावत्मखक अलगीकरणात असलेल्या5 व्य क्तींंची संख्याल 787 असून /संस्थाणनिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-105,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-07, वन प्रशिक्षण केंद्र वस्तीणगृह -45,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-21,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह- 54, जे ई एस मुलांचे वसतिगृह-21, जे ई एस मुलींचे वसतिगृह 49, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक 54,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक 97,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक 88,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक 00, मॉडेल स्कूल परतुर-05, केजीबीव्ही परतुर 02, मॉडेल स्कूल मंठा -13,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-24,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-69,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-26,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-02,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी 05, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन 09,शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन 42,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र ०२-04,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -21, आय.टी.आय. कॉलेज, जाफ्राबाद-08, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफराबाद 07, पार्थ सैनिकी स्कुल, जालना 09.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत-197 अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1035 व्यक्तींना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99600,मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 6 लाख 84 हजार 630 असा एकुण 8 लाख 11 हजार 038 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *