जालन्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तूफान गर्दी

जालना ,३० मे /प्रतिनिधी :-जालन्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी सोमवारी तूफान गर्दी केली .

मंगळवारी पेट्रोल पंप मालकांचे बंद आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर ही गर्दी झाल्याची माहीती सुत्रांनी दिली.