औरंगाबादेत विक्रमी ४३८ कोरोनाबाधित, ४०० बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद:जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधित ४३८ (शहरात २९० व ग्रामीण भागात १४८) करोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ११ हजार २४१ झाली आहे. त्याचवेळी आतापर्यंत ६३०० करोनाबाधित हे करोनामुक्त झाले असून, ४५४१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी आतापर्यंत जिल्ह्यात ४०० बाधितांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 159 जणांना (मनपा 113, ग्रामीण 46 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 6300 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 438 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11241 झाली आहे. आजपर्यंत एकूण 400 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4541 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 25, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 139 आणि ग्रामीण भागात 89, जिल्हा सामान्य रुग्णालयात 10 आढळलेले आहेत.

शहर परिसरात २९० बाधित

शहर परिसरातील बाधितांमध्ये घाटी परिसर १, राम नगर ३, मुकुंदवाडी ३, एन-सहा सिडको १, संभाजी कॉलनी १, जुना बाजार ८, बालाजी नगर १४, हर्सुल १, छावणी ४, सातारा परिसर १, अन्य २, पडेगाव २, एन-नऊ सिडको १, चंपा चौक १, प्रेम नगर १, एन-आठ सिडको ४, आदित्य नगर १, तिरूपती विहार, गारखेडा २, राजीव गांधी नगर १, टीव्ही सेंटर १, एन-सहा सिडको ५, एन-सहा मथुरा नगर ५, दीप नगर, दर्गा रोड १, राधास्वामी कॉलनी १, टीव्ही सेंटर २, इटखेडा १, सावंगी हर्सूल १, मुकुंदवाडी २, नक्षत्रवाडी १, अन्य २, एमआयडीसी चिकलठाणा १, पीर बाजार, उस्मानपुरा १, केळीबाजार ११, छावणी १ स्वामी विवेकानंद नगर १, सिडको एन-एक १, दळवी चौक २, रेल्वे स्टेशन परिसर १, श्रीमंत गल्ली, धावणी मोहल्ला १, वायएसके हॉस्पिटल परिसर १, एन-१२ येथील १, स्वामी विवेकानंद नगर १, सिडको एन-एक १, दळवी चौक २, रेल्वे स्टेशन परिसर १, श्रीमंत गल्ली, धावणी मोहल्ला १, वायएसके हॉस्पिटल परिसर १, एन-१२ येथील १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

ग्रामीण भागात १४८ बाधित

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये सम्यक गार्डन, बजाज नगर ३, दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, बजाज नगर ४, वडगाव, श्रीराम नगर, बजाज नगर ४, सिडको, राम मंदिर, बजाज नगर १, सिडको महानगर, बजाज नगर १, कामगार भवन जवळ, बजाज नगर ३, बजाज नगर १, तुर्काबाद, गंगापूर १, नारायणपूर, वाळूज १, साठे नगर, वाळूज २, नवी गल्ली, वाळूज ३, लाईन नगर १, श्रीराम चौक, बजाज नगर २, सलामपूर, वडगाव, बजाज नगर १, सिडको, बजाज नगर १, छत्रपती नगर, वडगाव बजाज नगर २, गुरूदक्षिणा अपार्टमेंट, बजाज नगर २, वैजापूर १, ग्रोथ सेंटर, वाळूज १, कन्नड १, बकवाल नगर, वाळूज येथील १, पाचोड १, साबणे टॉकीज परिसर, गंगापूर ५, लासूर स्टेशन १, शिरसगांव १, मेहबुब खेडा १, रेणुका नगर, अजिंठा १, आंबेडकर नगर, वैजापूर १, गोल्डन नगर, वैजापूर १, एनएमसी कॉलनी, वैजापूर १, वैजापूर ५, कन्नड १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

अँटीजेन टेस्टमध्ये ग्रामीण बाधित ८९

औरंगाबाद २७, वैजापूर ६, पैठण १, गंगापूर ३३, खुलताबाद २, सिल्लोड ३, वैजापूर ४, पैठण १३

सिटी पॉइंटवर २५ बाधित

कन्नड १, चित्तेगाव १, गादिया विहार १, पुंडलिक नगर १, बिडकीन १, पिसादेवी १, भावसिंगपुरा १, वेरुळ १, एन-अकरा १, नायगाव १, चौका १, बाळापूर २, बजाज नगर ३, बेगमपुरा १, रांजणगाव २, हडको १, सिडको महानगर १, खुलताबाद १, अन्य ३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *