मॉरिशसचे प्रधानमंत्री यांचे मुंबईत आगमन

मुंबई,१७ एप्रिल  /प्रतिनिधी :- मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांचे सपत्नीक आज मुंबईत पहाटे 1.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

त्याच्या स्वागतास परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व  वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.