वैजापूर तालुक्यातील लासूरगाव, शिवराई, आघूर व घायगाव पंचायत गणात शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक

वैजापूर,२४ मार्च  /प्रतिनिधी :-शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा हा पक्ष असून शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करावी व येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी वैजापूर तालुक्यातील लासूरगाव, शिवराई, आघूर व घायगांव पंचायत समिती गणात शिवसंपर्क अनियानंतर्गत बैठकीत केले.  

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती  अविनाश पाटील गलांडे, संपर्कप्रमुख मनोज वारंग, उपजिल्हाप्रमुख पोपटराव शेलार यांनी अभियान विषयी मार्गदर्शन केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पा वाणी, जिल्हा बँक संचालक रामहरी बापू जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, विभागप्रमुख रघुनाथ पाटील शिंदे, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, महिला तालुका आघाडीच्या वर्षाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, माजी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील शिंदे, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, पी.एस. कदम, महेश बुनगे, सुनिल कदम, उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील कदम, विभागप्रमुख नंदकुमार जाधव, प्रकाश मतसागर, बंडू जगताप, उपविभागप्रमुख संभाजी पाटील डुकरे, सुरेश पानसरे, प्रविण सोनवणे, मल्हारी पठाड़े, हरिदास साळुंके, अशोक हाडोळे, मा प समिती सदस्य रविंद्र कसबे, सतिश खंडांगळे, वसंत त्रिभुवन, युवासेना उपतालुकाप्रमुख दादासाहेब आव्हाळे, अरुण शेलार, सरपंच दौलतभाऊ गायकवाड, कैलास आवारे, रीतेश शेठ मुनोत, किशोर आप्पा हुमे, बाळासाहेब जाधव, राजूभाऊ जारवाल, सुदाम आहेर, दादासाहेब पा गायके, सदाशिव निर्मळ, विठ्ठल डमाले, पप्पु पा हुमे, अमित इंगळे, नरेंद्रजी बैनाडे, विनोद पा कदम, विष्णू शेजुळ, ईश्वर धने, दादासाहेब पा साळुंके, प्रविण धने, विकास गायकवाड, जानकीराम धने, राजू गलांडे, सचिन शेलार, वाल्मिक बावचे, विठ्ठल पा म्हस्के, नवनाथ पा ठोंबरे, वाल्मिक वाळके, नीलकंठ ठोंबरे, हरिभाऊ आदमाने, चंद्रकांत साळुंके, बाबासाहेब साळुंके, संभाजी पा जगताप, भरत पा जगताप, परसराम कहाटे, प्रविण भडाईत,अमोल साळुंके, राजेंद्र साळुंके, सतिश गायकवाड, भगवान जाधव, पारसनाथ कदम, सुनिल निपटे, शांतीलाल पवार, ईश्वर अंभोरे, शाहेद कुरेशी, प्रविण रोठे, भगवान निघोटे, योगेश निघोटे, रामजी निघोटे, अशोक कराळे, आप्पासाहेब गायकवाड, शुभम हुमे, उद्धव फाळके, भरत पा तांबे, सुखदेव पा डांगे, राजेंद्र नवले, संतोष साळुंके, प्रभाकर डोंगरे व सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.