शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झेडएस अकॅडमीच्या खेळाडूचा सत्कार

औरंगाबाद ,१४ मार्च  /प्रतिनिधी :-पिसादेवी येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये झेडएस वॉरीयर अकॅडमीचे खेळाडू हे विजेता झाले. त्यानिमित्ताने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते विजेता खेळाडूंना पदक देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी अकॅडमीचे सेक्रेटरी सय्यद जहूर अली, प्रशिक्षक सद्दाम, जैद, एजाम, सामाजिक कार्यकर्ता फारूक पटेल व पालक वाजेद अली, अब्दुल समी,सय्यद वसीम व सय्यद साजेद हे होते.
विजेता खेळाडुमध्ये गोल्ड पदक विजेता:- शेख हम्माद अली,दिव्या नितंनवरे, मोहम्मद जैद, सिमरा फातेमा , सना सय्यद, मोहम्मद अरहान, मोहम्मद कैफ , मोहम्मद अफ्फान, ताबिश अहमद, सय्यद इरफान पटेल, तय्यबा फातेमा, उमेमा फिरदोस, मुब्बशिरा फातेमा, नूर बानो, मिर्झा अवेझ बेग
रौप्यपदक विजेता:-शेख दानिश,अलफिया पठाण, अबुजर पठाण, रईस शेख ,शेख मुईझ, सय्यद जैनब, अब्दुल रहेमान, मिसबा सय्यद, जवेरीया खातून, मंतशा सिद्दीकी, मिर्झा जुबेर बेग, अबू मुआज
 कांस्य पदक विजेता:- शेख फझीलत या खेळाडू चे पदक देऊन सत्कार करण्यात आले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.