महाराष्ट्रात कोरोनाचे ६७४१ रुग्ण वाढले,राज्यात ४ हजार कोरोना रुग्ण बरे

१ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घ्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.१४: राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 213 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 10,695 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 67 हजार 665 इतका झाला आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                           

मुंबई: बाधित रुग्ण- (९५,१००), बरे झालेले रुग्ण- (६६,६३३), मृत्यू- (५४०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,७७३)

ठाणे: बाधित रुग्ण- (६५,३२४), बरे झालेले रुग्ण- (२९,५४८), मृत्यू- (१७६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,००६)

पालघर: बाधित रुग्ण- (१०,२२६), बरे झालेले रुग्ण- (५२३३), मृत्यू- (२०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९१)

रायगड: बाधित रुग्ण- (९११०), बरे झालेले रुग्ण- (४२२२), मृत्यू- (१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१९)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

पुणे: बाधित रुग्ण- (४२,०९२), बरे झालेले रुग्ण- (१७,२०२), मृत्यू- (११५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७३८)

सातारा:  बाधित रुग्ण- (१८५५), बरे झालेले रुग्ण- (१०७१), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४)

सांगली: बाधित रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३२२), बरे झालेले रुग्ण- (८३१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (४४७८), बरे झालेले रुग्ण- (२२३३), मृत्यू- (३५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८७)

नाशिक: बाधित रुग्ण- (७६६३), बरे झालेले रुग्ण- (४४३५), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९२२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (९८०), बरे झालेले रुग्ण- (५६४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०)

जळगाव: बाधित रुग्ण- (६३५५), बरे झालेले रुग्ण- (३६६१), मृत्यू- (३६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३३३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

धुळे: बाधित रुग्ण- (१६१०), बरे झालेले रुग्ण- (८६४), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८६५९), बरे झालेले रुग्ण- (४४८९), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८२५)

जालना: बाधित रुग्ण- (१०८४), बरे झालेले रुग्ण- (५८०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५७)

बीड: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

लातूर: बाधित रुग्ण- (७५८), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७१)

परभणी: बाधित रुग्ण- (२२७), बरे झालेले रुग्ण- (११९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२८६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

नांदेड: बाधित रुग्ण- (६३९), बरे झालेले रुग्ण (२५४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४१०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

अमरावती: बाधित रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६४७), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२)

अकोला: बाधित रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१५४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)

वाशिम: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४६९), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७)

नागपूर: बाधित रुग्ण- (२१५६), बरे झालेले रुग्ण- (१४०४), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)

वर्धा: बाधित रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)

एकूण: बाधित रुग्ण-(२,६७,६६५), बरे झालेले रुग्ण-(१,४९,००७), मृत्यू- (१०,६९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,०७,६६५)

 (टीप- ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *