अखिल भारतीय अग्रवाल महासभाच्या वतीने डॉक्टर आणि नर्स यांचा सत्कार

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय अग्रवाल महासभा महाराष्ट्र कार्यकारिणी आणि जालना कार्यकारिणीच्या वतीने ओम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जालना येथे डॉक्टर,  नर्स आणि स्टॉफ यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रांत महिला अध्यक्षा सीमा पंच जालना अध्यक्षा जयश्री अग्रवाल डॉ नीरू अग्रवाल ,डॉ चंचल अग्रवाल,दुर्गा देवी अग्रवाल, अनीता पित्ती, पूनम अग्रवाल,शोभा अग्रवाल ,अनीता अग्रवाल, सरिता पंच, सुनीता गोयल,रुचि अग्रवाल ,नैना अग्रवाल, अंकिता अग्रवाल ,पायल अग्रवाल, शीतल धानवाला ,प्रीति अग्रवाल, मिता पित्ती, पद्मजा पंच ,उर्मिला पंच, विद्या पंच, लीलाबाई हिंगोली वाले, ज्योति अग्रवाल ,शारदा चौधरी, जया भर्तियां ,शोभा पित्ती  तसेच ग्रुपच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.