राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

मुंबई, दि.१३ : राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 7827 नवीन केसेस नोंद झाल्या. राज्यातील एकूण रुग्ण संख्या 2,54,427 झाली आहे. यापैकी 1,40,325 रुग्ण बरे झाले आहेत राज्यातील एकूण मृत्यू संख्या रविवार पर्यंत 10,116 होती जी इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आहे. एकूण सक्रिय केसेसची संख्या 91,457 आहे. आज मध्यरात्रीपासून 23 जुलै पर्यंत पुणे पुन्हा एकदा लॉकडाऊन असेल. मुंबईमध्ये 1263 नवीन रुग्ण सापडले त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 92,720 झाली आहे. केसेस दुप्पट होण्याचा मुंबईचा दर आता 50 दिवस आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्के आहे हे दोन्ही राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत.  

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १९३ मृत्यू हे मुंबई मनपा-४७, ठाणे-५, ठाणे मनपा-२३, नवी मुंबई मनपा-७, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी-निजामपूर मनपा-४, वसई-विरार मनपा-६, पनवेल मनपा-५, नाशिक-१, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-५, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-१,सोलापूर मनपा-६, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-२, लातूर-२, उस्मानाबाद-३, अकोला-२,अमरावती-१, वाशिम-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील           

मुंबई: बाधित रुग्ण- (९४,१४६), बरे झालेले रुग्ण- (६५,६२२), मृत्यू- (५३३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९००)

ठाणे: बाधित रुग्ण- (६३,७७८), बरे झालेले रुग्ण- (२७,६४२), मृत्यू- (१६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,४३०)

पालघर: बाधित रुग्ण- (१०,०७८), बरे झालेले रुग्ण- (४९६७), मृत्यू- (१९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१७)

रायगड: बाधित रुग्ण- (८८६५), बरे झालेले रुग्ण- (४१७४), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८८४), बरे झालेले रुग्ण- (६१०), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२१७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

पुणे: बाधित रुग्ण- (४०,१८०), बरे झालेले रुग्ण- (१६,८५७), मृत्यू- (११२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,१९६)

सातारा:  बाधित रुग्ण- (१७८०), बरे झालेले रुग्ण- (१०२८), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८३)

सांगली: बाधित रुग्ण- (६२२), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (८२२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (४३१३), बरे झालेले रुग्ण- (२१६१), मृत्यू- (३५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८००)

नाशिक: बाधित रुग्ण- (७३१६), बरे झालेले रुग्ण- (४२०९), मृत्यू- (३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८०७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८९४), बरे झालेले रुग्ण- (५५६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६)

जळगाव: बाधित रुग्ण- (६०३०), बरे झालेले रुग्ण- (३५०८), मृत्यू- (३५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१६९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

धुळे: बाधित रुग्ण- (१५२३), बरे झालेले रुग्ण- (८६०), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८४३२), बरे झालेले रुग्ण- (४३०४), मृत्यू- (३४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८७)

जालना: बाधित रुग्ण- (१०८३), बरे झालेले रुग्ण- (५७१), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६५)

बीड: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

लातूर: बाधित रुग्ण- (७१९), बरे झालेले रुग्ण- (३३६), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८)

परभणी: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१०३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३४२), बरे झालेले रुग्ण- (२७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

नांदेड: बाधित रुग्ण- (६०६), बरे झालेले रुग्ण (२५२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२)

अमरावती: बाधित रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (६४०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१)

अकोला: बाधित रुग्ण- (१८७६), बरे झालेले रुग्ण- (१४९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)

वाशिम: बाधित रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४४८), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३)

नागपूर: बाधित रुग्ण- (२०३४), बरे झालेले रुग्ण- (१३८७), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२५)

वर्धा: बाधित रुग्ण- (३४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१६२), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७१)

एकूण: बाधित रुग्ण-(२,६०,९२४), बरे झालेले रुग्ण-(१,४४,५०७), मृत्यू- (१०,४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,०५,६३७)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो..)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *