मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, येथे सदिच्छा भेट घेतली.