जालना:53 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना, दि. 13 :- जालना शहरातील लक्ष्मीनगर -1, दुर्गामातारोड -1, आंबेडकर गर्ल्स हॉस्टेल जालना -5, संभाजीनगर -1 पेंशनपुरा -1, मिशन हॉस्पिटल जवळ -1, कृष्णकुंज-1,मोदीखाना -2,जे.पी.सी. बँक कॉलनी -5, भाग्यनगर -2, कन्हैयानगर -1, आर.पी. रोड- 1, बु-हाणनगर -1, संजोगनगर -2, गवळी मोहल्ला-1, पोस्ट ऑफीस रोड -1, क्रांतीनगर -1, रहेमान गल्ली काद्राबाद -1, दानाबाजार -2, लक्कडकोट -1, सत्यनारायण नगर -1, हकीम मोहल्ला -1, समर्थनगर -1, चौधरी नगर -1, मस्तगड -1, काद्राबाद -2, पोद्दार शाळेजवळ -1 , धावडा ता. भोकरदन -1, कैलास मंगल कार्यालय भोकरदन -2, तुळजाभवानी नगर भोकरदन -2, भोकरदन -2,कैलास नगर बदनापुर -1, भालगाव ता. अंबड -1, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद – 4 अशा एकूण 53 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण– 5398, असुन सध्या रुग्णालयात -285 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2086, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–88 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-7333 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1047 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -5820,रिजेक्टेड नमुने -20, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-421 एकुण प्रलंबित नमुने- 446,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1759.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1547, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -127, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -528, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -37, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -285,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-114, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-53, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-668, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-305 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-32, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17070, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 42 एवढी आहे.

जालना शहरातील लक्ष्मी नारायणपुरा परिसरातील रहिवासी असलेला 49 वर्षीय पुरुष रुग्णास अर्धागवायु,मधुमेह, उच्चरक्तदाब व न्युमोनियाचा ञास होत असल्यामुळे त्यांना दि. 9 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दि. 13 जुलै 2020रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 12 जुलै 2020रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. जालना शहरातील काद्राबाद परिसरातील रहिवासी असलेला 75 वर्षीय महिला रुग्णाचा दि.11 जुलै 2020रोजी त्यांचा राहत्या घरी मृत्यू झाला.त्यांच्या लाळेचा नमुना दि. 12 जुलै 2020रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. जालना शहरातील गांधी चमन परिसरातील रहिवासी असलेला 60वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा ञास होत असल्यामुळे त्यांना दि . 9 जुलै2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 13 जुलै 2020रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 12 जुलै 2020रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्थारत्मचक अलगीकरणात असलेल्या व्य क्तीं्ची संख्यास 528 असून /संस्थालनिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-10, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना- 32, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 51, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-00, जे ई एस मुलांचे वसतिगृह- 00, जे ई एस मुलींचे वसतिगृह – 53, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 00, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 97, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 129, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 54, मॉडेल स्कुल मंठा – 8, केजीबीव्ही परतुर -7, केजीबीव्ही मंठा -00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -11, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-27,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-10 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -6अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-11, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन – 2, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-6,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -6 पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -5.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -958गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 871 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 62हजार 730 असा एकुण 6 लाख 89 हजार 138 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *