राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे औरंगाबाद येथे स्वागत

औरंगाबाद,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दुपारी  चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन झाले.

Displaying 6.jpg

यावेळी विमानतळावर आ. हरिभाऊ बागडे, आ.अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय  यांच्यासह इतर मान्यवरांनी  राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Displaying 2.jpg

त्यानंतर राज्यपालांनी सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे प्रयाण केले.