औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांचे भूमिपूजन

Displaying WhatsApp Image 2022-02-14 at 6.44.00 PM.jpeg

औरंगाबाद,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात  बीड बायपास पटेल लॉन्सच्या पाठीमागे पाण्याच्या पाईप लाईन, चोपडे वस्ती येथे पुलाचे, रमानगर येथील सौजन्यनगर, द्वारकापुरी , एकनाथनगर, पदमपुरा येथे सिमेंट रस्त्याचे तसेच पडेगाव भूमिगत गटार या विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.

Displaying WhatsApp Image 2022-02-14 at 7.07.30 PM.jpeg

यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिद्धांत  शिरसाट, सुभाष शेजवळ, गजानन बारवाल, प्रभावती बारवाल, प्रकाश निकाळजे, लता निकाळजे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, अंबादास म्हस्के, राजू राजपूत, रतनकुमार साबळे, दीपक क्षीरसागर, संजय बारवाल, विभागप्रमुख रणजित ढेपे, कन्हेया देवतवाल मनोज सोनवने, संतोष जाटवे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, रामेश्वर पेंढारे, दिनेश जीवनवाल, राहुल एलदी, दीपक शिरसागर, भाऊसाहेब शिंदे. युवासेना उपशहरधिकारी अजय चोपडे, बाळु मिसाळ, सुदर्शन छापोले, सतीश महोरे, तुषार बसनिवाल, अस्तित्व देवतवाल, किशोर साबळे, इरफान पटेल, प्रकाश दुबिले, सुहास ठोंबरे, राहुल वाणी, किसन कणसे, अक्षय जाधव, गणेश कल्याणकर, शकील शब्बीर पटेल, युनुस पटेल, इरफान पटेल, इम्रान पटेल, सरदार पटेल, फारुक पटेल, शफीक पटेल, नेहरी साहेबु, शेख अझर, हाजी हमीद, सय्यद इस्माईल, मजर पटेल, शंकर मरापे, नायब तहसीलदार कोमल मनोरे आदींची उपस्थिती होती