शिवसेना दलित आघाडीचे शिवसंपर्क सामाजिक अभियानाचा समारोप

जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-शिवसेना दलित आघाडीचे शिवसंपर्क  सामाजिक अभियान शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड.भास्करराव मगरे यांच्या उपस्थितीत मागील महिनाभरापासून चालू झाले असून  राजुर येथे  समारोप झाला .
अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेना दलित आघाडीच्या माध्यमातून राबविण्यात आलेले अभियान हे अत्यंत शिस्तबध्द व शासनाचे नियमांचे पालन करुन घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अनेक समाजहिताच्या जनकल्याणकारी योजना प्रशासकीय
यंत्रणेमार्पâत राबविल्या जातात. परंतु समाज घटकातील उपेक्षितातील वंचित
घटक आज सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा या
शिवसंपर्वâ सामाजिक अभियानाचा उद्देश असल्याचे मगरे यांनी सांगितले.
यावेळी साहेबराव पवार, मोतीराम गोरे, सिताराम पवार, रखमाजी मगरे, प्रभाकर
हिवाळे, मंगलबाई भालेराव, रामवुंâवरबाई गोफणे, दिलीप ससाने, इंदलसिंग
पारधी, अशोक इंदोडे, श्रीमंत गंगावणे, उस्मान पठाण, जयदाबी शहा, सुलाबाई
हिवाळे, अंकुश गंगावणे, तातेराव घोरपडे यांच्यासह शेकडो नागरिकांची
उपस्थिती होती.