जालना जिल्ह्यात 24 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना, दि.9 :- जालना शहरातील कन्हैयानगर –1, बालाजी नगर -1, सतकर नगर-1, भोलेश्वर नगर -1, वसुंधरा नगर -1, मोदीखाना -1, दु:खीनगर -1, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद -4 अशा एकूण 11 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर महावीर चौक -1, अंबर हॉटेल परिसर -1, यशोदिप नगर -1, नाथबाबा गल्ली -1, संभाजी नगर-4, कॉलेज रोड -1, रुपनगर-1, रामनगर-1,गोविंदपुरा -1, साळेगल्ली -1, लक्कडकोट -1, पेंशनपुरा -1, शिवनगर -3, दु:खीनगर-2, नाथनगर-1, काद्राबाद चौक-1, सिंदखेड राजा जि. बुलढाणा -1, बाजार गल्ली ता. जाफ्राबाद -1, अशा एकूण 24 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4936 असुन सध्या रुग्णालयात-245 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1935, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–224 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-6597 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–24 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-852 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-5498,रिजेक्टेड नमुने-15, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-414 एकुण प्रलंबित नमुने-232,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1587.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1450, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-52, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-559, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-44, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-245,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-53, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-11, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-515, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-273 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-29, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-16010 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 35 एवढी आहे.

जालना शहरातील दु:खीनगर परिसरातील 48 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनिया त्रास होत असल्यामुळे दि. 7 जुलै 2020 रोजी ‍जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा दि. 9 जुलै.2020 रोजी मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि.8 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

आजसंस्थाात्मसक अलगीकरणात असलेल्याो व्यतक्तींयची संख्यात 559 असून /संस्थाचनिहाय माहिती पुढील प्रमाणेः पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-03, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-24, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 69, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-07, जे ई एस मुलांचे वसतिगृह- 57, जे ई एस मुलींचे वसतिगृह -41, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 65, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 98, केजीबीव्ही परतुर-09, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, अंबड -10, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-27, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-13, ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, घनसावंगी -06,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-19, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-12, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-38, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, भोकरदन इमारत क्र 02-39,पंचकृष्णा मंगल कार्यालय, जाफ्राबाद -18,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-04.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन-921 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 851 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 44 हजार 830 असा एकुण 6 लाख 71 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *