औरंगाबाद जिल्ह्यात 290 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,३१ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 820 जणांना (मनपा 392, ग्रामीण 428) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 57 हजार 33 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 290 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 66 हजार 542 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 695 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण पाच हजार 814 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (212) राहुल नगर रेल्वे स्टेशन 1, गुरुकृपा हॉस्पीटल जवळ समर्थ नगर 5, एन-6 येथे 1, सातारा परिसर 4, उस्मानपुरा 2, कांचनवाडी 2, बीड बायपास परिसर 6, अलोक नगर 1, उल्का नगरी 3, एन-4 येथे 1, एन-3 येथे 1, एन-2 येथे 1, उत्तरानगरी 4, हनुमान नगर 2, सुंदरवाडी 6, मयूर पार्क 3, श्रेय नगर 2, पुष्पानगरी 1, न्यू गजानन नगर 4, राम नगर 1, बालाजी नगर 1, छावणी परिसर 2, पद्मपुरा 4, पैठण रोड 1, मुकंदवाडी 1, एन-9 येथे 2, हर्सुल 3, चित्तेगाव 1, एन-12 येथे 1, होनाजी नगर 1, नवजीवन कॉलनी 1, मयूर नगर 1, एन-11 येथे 1, पिसादेवी रोड 1, नंदनवन कॉलनी 2, कासलीवाल मार्वल वेस्ट 1, पडेगाव 1, गांधी नगर 1, ज्योती नगर 2, श्रेय नगर 1, क्रांती चौक 2, देशमुख नगर 1, पेशवे नगर 1, शहानूरमिया दर्गा 5, नाईक नगर 1, नक्षत्रवाडी 2, तापडिया नगर 1, वेंकटेश नगर 1, देवळाई रोड 2, विद्यानिकेतन कॉलनी 2, न्याय नगर 2, अन्य 112

ग्रामीण (78) औरंगाबाद 26, गंगापूर 11, कन्नड 05, खुलताबाद 1, सिल्लोड 05, वैजापूर 21, पैठण 09

मृत्यू (05)

घाटी (02)

1.84,पुरूष, पडेगाव 2.64, पुरूष, पंढरपूर, वाळूज

खासगी (03)

1. 77, स्त्री, जालान नगर, औरंगाबाद 2. 89, पुरूष, शहागंज, चेलिपुरा, औरंगाबाद

3. 05, स्त्री, तुळशी अपार्टमेंट, देवळाई रोड, औरंगाबाद