घराघरात शिवसैनिक तयार करण्याचा संकल्प-आमदार अंबादास दानवे

शिवसंवाद मोहिमेच्या झंझावातामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह

औरंगाबाद,२९ जानेवारी / प्रतिनिधी :-  शहराचा विकास झपाट्याने होत असून विकास विविध विकास योजनांच्या माध्यमातून शहर गतीने पुढे जात आहे. याबरोबरच शिवसेना एक सामाजिक संघटना सुद्धा आहे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसैनिक दिवस-रात्र न पाहता धावून जात असतो. यामुळे जनतेचा शिवसेनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गरज पडल्यास अर्ध्या रात्री धावून येणारा हा शिवसैनिकच आहे हे जनतेलाही कळून चुकले आहे, यामुळे पदाधिकाऱ्यांनी विकास आणि समाजसेवा याचा योग्य समन्वय साधून घराघरात शिवसैनिक तयार करण्याचा संकल्प करा असे आवाहन शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.

Displaying IMG-20220129-WA0030.jpg

औरंगाबाद पूर्व शहरात शिवसंवाद मोहिमेचे निमित्त आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मागील १५ दिवसापासून जिल्ह्यात शिवसंवाद मोहीम सुरू आहे.नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, पक्षाचे कार्य करत असताना पदाधिकाऱ्याने येणाऱ्या अडचणी समजून घेणे, लोकप्रतिनिधींनी मार्फत होणारी विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून आज आमदार दानवे यांनी औरंगाबाद पूर्व शहरातील गणेशनगर, अविष्कार कॉलनी, शहाबाजार, मकसुद कॉलनी, कैसर कॉलनी, संजय नगर, खास गेट, शिवनेरी कॉलनी, आयोध्यानगर, इंदिरानगर पूर्व – पश्चिम, बायजीपुरा, इंदिरा नगर बायजीपुरा – उत्तर , एन ६ सिडको, गुलमोहर कॉलनी, सत्यमनगर, किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्त्मश कॉलनी ,रोशन गेट, बारी कॉलनी,नवाबपुरा ,भवानीनगर, सुरानानगर या विभागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हा संघटक नलिनी बाहेती, जयश्री लुंगारे, शहर संघटक विद्या अग्निहोत्री विधानसभा संघटक मीरा देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 विद्यानगर, न्यायनगर, एन ३, एन ४ सिडको, पुंडलिक नगर, ठाकरे नगर, एन २ सिडको ,जयभवानीनगर, बाळकृष्ण नगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा, मेहेर नगर ,राजनगर, मुकुंदनगर, विश्रांती नगर, गजानन नगर ,भारतनगर – शिवाजीनगर या विभागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी शहरप्रमुख विश्वनाथजी स्वामी,बाबासाहेब डांगे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप , उपजिल्हा संघटक नलिनीताई बाहेती, जयश्री लुंगारे, दुर्गाताई भाटी,शहरसंघटक विद्याताई अग्नीहोत्री , विधानसभा संघटक मीराताई देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Displaying 20220129_190153-BlendCollage.jpg

त्याचप्रमाणे राणाजी मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या बैठकीत प्रसंगी उपशहरप्रमुख सुरेश कर्डिले, जयसिंह होलिये, शिवा लुंगारे ,मकरंद कुलकर्णी ,अनिल जैस्वाल, विभागप्रमुख सोपान बांगर, दीपक सूर्यवंशी, वहाब हुसेन, नरेश भालेराव, उपविभागप्रमुख अनिकेत राठोड, संतोष रताळे, मनोज पवार, निखिल बसैये, ऋतिक बसैये ,गणेश कुलकर्णी, लहू इमले, शंकर भारती, पंकज पाषाण, रमेश ठोंबरे, शाखाप्रमुख नितीन अजमेरा, अक्षय बसय्ये,बाबासाहेब सोमवंशी, प्रतीक भांबळे,सोमनाथ धायगुडे ,भिमराव चव्हाण ,अनिल धुमाळ, सुनील धात्रक, आनंद लगडे ,फारुक शेख, संतोष सातपूरे, निखिल सरवैये, वैभव सरवैये, अनिश बसय्ये,संतोष शिंनगारे ,जनार्दन छत्रे ,रवींद्र कोलते, साहेबराव मानकापे, प्रकाश चिलगर, पवन काळे, ओमकार वाणी ,गणेश शेळके, विशाल पोफळे ,सूर्यकांत देवकर, गजानन बिडवे ,चंद्रकांत गवळी ,मनीष दहिहंडे, संतोष दीक्षित, कचरू काथार, किशोर शेळके, कुणाल पाठक, प्रशांत भालेराव, परमेश्वर चव्हाण, रामराव कळंब, सूर्यकांत सूर्यवंशी, गणेश मारेकर, अमोल अंभोरे, समाधान पाटील, अनिल जाधव, आनंद ठोंबरे, धर्मराज गवळी, रवि तांबडे, निशांत जयस्वाल, पृथ्वीराज राठोड, प्रतिक मोरे, योगेश जैस्वाल, रोहिदास पवार, किशोर राजपूत, युवा सेनेचे सचिन जाधव, रणजीत वैष्णव, किशोर गायकवाड, बाबू स्वामी संजय मस्के, मोतीराम सुरडकर त्याचप्रमाणे महिला आघाडी पदाधिकारी राजश्री पोफळे, अंजना गवई, सीमा गवळी, पंचकला काळे ,सुमन वाघमारे ,छाया देवराज, मनीषा बिराजदार, रेखा मोदी ,शोभा साबळे आदींची उपस्थिती होती.

तिरुमला मंगल कार्यालय याठिकाणी झालेल्या बैठकीत प्रसंगी उपशहरप्रमुख संतोष खेडकें, दिग्विजय शेरखाने, वामनराव शिंदे, ज्ञानेश्वर डांगे,  रमेश दहीहंडे,महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या जाधव, भागूताई शिरसाठ,सुनंदा ताई खरात,जाधव ताई, मा.नगरसेवक दामू अण्णा शिंदे,कमलाकर अण्णा जगताप, आत्माराम पवार, गजानन मनगटे,विजय वाघमारे,मनोज गांगवे, मीनाताई गायके,भोसले ताई, विभागप्रमुख रवी गायकवाड,बापू कवळे, पुरुषोत्तम पानपट ,अजय गटाने, राजू चव्हाण , विष्णू गुंठाल,  उपविभागप्रमुख जालिंदर शिरसाठ, विजय अडलक, इंद्रजित जयभाये,दत्ता निंबाळकर,खंडू औटे,प्रवीण चौधरी,पंडित बोरसे, शशिकांत वाघ, गोपाळ राजपूत, लक्ष्मण साळवे, संदीप बारगळ,दीपक पवार,शिव ठेंगडे,  छगन साबळे,गणेश वैष्णव,शेषराव कोरडे, गणेश कुर्हे,शाखाप्रमुख कैलास तिवळकर, राम केकान, प्रशांत डिघुले, भास्कर खेडकें, प्रशांत देशमुख,मंगेश वादवणी, संतोष खोंडकर,राजू राऊत, महिला शाखा संघटक सुकन्या ताई भोसले ,उपशाखाप्रमुख भरत ढवळे,उद्धव चौधरी,ईश्वर शिंदे,साईनाथ जाधव, ज्ञानेश्वर सुलताने, हनुमान चव्हाण,अभय शेजुळ,  कल्याण बकाल, दिलीप जायकर,शरणप्पा केदारे,अभिजात मडगे, आशिष खरात,  विष्णू गडपे, अर्जुन सरोसे,लक्ष्मण बताडे, धनराज बनस्वाल, नाना नीळ, गणेश जैस्वाल, रामदास गायके, सिद्धार्थ वडमरे, कांता पाटील, आबा तौर,आशु हरेल, रमेश इंदौरकर ,सागर शिरसाठ,क्षीरसागर सर,लक्ष्मण सोनवणे, उद्धव सावरे, अमोल देशमुख,गणेश धोंगडे, गणेश गायकवाड,  हर्षल डिघुळे, योगेश राय, सुखदेव शिंदे, भिकाजी यादव,नारायण क्षीरसागर, शिवाजी चौरे ,तुकाराम आबा तौर, सचिन सुलताने, भागवत भारती, एकनाथ निंबाळकर, राज मौरे,उत्तम बलांडे,  विलास गडपे,उद्धव सावरे,रवी पाटील,कल्याण पांडे, राजेंद्र काळमेघ,श्रीकांत क्षीरसागर,शुभम साळवे,जगदीश ढाकणे, ज्ञानेश्वर पाटील,आकाश चव्हाण, सागर जाधव,रामेश्वर करोडे,प्रशांत देशमुख, महिला आघाडी च्या सुवर्णा ताई जाधव, सर्व शिवसैनिक पदाधिकारी,युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.