औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 4162 कोरोनामुक्त, 3172 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 09 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 129 जणांना (मनपा 85, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 4162 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 204, ग्रामीण 130) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7672 एवढी झाली आहे. आजपर्यंत 338 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 3172 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 26 रुग्णांची (11 पुरूष, 15 महिला) वाढ झाली आहे.

घाटीत 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आठ जुलै रोजी पैठण तालुक्यातील कराडी मोहल्ला येथील 56 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील गणेश कॉलनीतील गल्ली क्रमांक चारमधील 80 वर्षीय स्त्री, 9 जुलै रोजी सिल्लेखाना येथील 42 वर्षीय पुरूष, अरिश कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष आणि कन्नड तालुक्यातील 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घाटीमध्ये गंगापुरातील 52 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात पडेगावातील आमले गल्लीतील 48 वर्षीय पुरूष, कैलास नगरात संत एकनाथ सोसायटीतील 59 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घाटीत आतापर्यंत 265 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 254 औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.आतापर्यंत घाटीत 254, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 79, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 338 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (204)

कांचनवाडी (1), मार्ड हॉस्टेल परिसर (1), पद्मपुरा (14), अविष्कार कॉलनी एन सहा (1), जटवाडा रोड (1), जयसिंगपुरा (2), राम नगर (1), बालाजी नगर (1), शुभमंगल विहार (1), विशाल नगर (2), एन बारा सिडको (1), एन नऊ सिडको (2), स्वामी विवेकानंद नगर (4), रमा नगर (9), विठ्ठल नगर (3), रेणुका नगर (3), अमृतसाई प्लाजा (2), जय भवानी नगर (1), एन बारा हडको (1), पवन नगर (1), किर्ती सो., (3), रायगड नगर (9), मिसारवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), सातारा परिसर (2), गजानन कॉलनी (1), चिकलठाणा (1), एन अकरा, सिडको (1), मुकुंदवाडी (1), संजय नगर (1), अजब नगर (6), गजानन नगर (2), श्रद्धा कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (2), भक्ती नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), हनुमान नगर (1), अरिहंत नगर (3), बंजारा कॉलनी (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (3), पुंडलिक नगर (1), खोकडपुरा (7), नारेगाव (2), सेव्हन हिल (1), टाईम्स कॉलनी (1), राम नगर (1), जाधववाडी (1), विजय नगर (1), गजानन नगर, गारखेडा परिसर (1)

एन सहा मथुरा नगर (3), बालाजी नगर (2), एन चार सिडको (1), हडको (1), उल्कानगरी (1), राहुल नगर (1), मिटमिटा (1), एन आठ सिडको (1), कैलास नगर (1), एकनाथ नगर (1), गजानन कॉलनी (1), पैठण रोड (1), पद्मपुरा (1), बेगमपुरा (1), रणजीत नगर, काल्डा कॉर्नर (1), तोरणा नगर (1), सिंधी कॉलनी (17), गांधी नगर (5), मुकुंदवाडी (1), अरिहंत नगर (1), एन सहा सिडको (1), गौतम नगर (7), आंबेडकर नगर (3), आयोध्या नगर (8), नवजीवन कॉलनी (3), सूतगिरणी चौक परिसर (1), गारखेडा परिसर (1), खिंवसरा पार्क (1), एन सहा राजे संभाजी कॉलनी, सिडको (2), मिलिट्री हॉस्पीटल (1), मोतीवाला कॉलनी (1), उस्मानपुरा (1), वजीपुरा (1), घाटी परिसर (2) नवनाथ नगर (2), जाधववाडी (1),मयूर पार्क (2),द्वारका नगर (4), एन नऊ (1), एन सात (1), एन अकरा (1)बीड बायपास (2)

ग्रामीण रुग्ण :(130)

कन्नड (1), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (1), अजिंठा (1), गोकुळधाम सो., बजाज नगर (6), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (4), गणेश सो., बजाज नगर (1), जगदंबा सो., वडगाव (1), सिडको वाळूज महानगर एक (2), फुले नगर, पंढरपूर (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), द्वारकानगरी, बजाज नगर (1), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (1), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (2), संगम नगर, बजाज नगर (5), वडगाव, बजाज नगर (2), वळदगाव, बजाज नगर (2), नंदनवन सो., बजाज नगर (2), सारा किर्ती, बजाज नगर (1), नवजीवन सो., बजाज नगर (2), न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर (1), वंजारवाडी (8), शिवशंभो सो., बजाज नगर (1), सावता नगर, रांजणगाव (1), हतनूर, कन्नड (1), नागापूर, कन्नड (1), कारडी मोहल्ला, पैठण (3), कुंभारवाडा, पैठण (8)वाळूज (2), चित्तेगाव पैठण रोड (2), बोरगाव, फुलंब्री (2), बोधेगाव, फुलंब्री (3), गोकुळधाम सो., बजाज नगर (1), आनंद जनसागर, बजाज नगर (1), नंदनवन सो., बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (7), वानेगाव बु. (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (9), ओमसाई नगर,रांजणगाव (3), अर्जुन नगर, रांजणगाव (4), रेणुका नगर,रांजणगाव (1), समता कॉलनी, वाळूज (1), वरूडकाजी (2), गांधी चौक, अजिंठा (1), तेलिपुरा, अजिंठा (1), टिळक नगर, कन्नड (1), खांडसरी, कन्नड (3), खाँसाब का बंगला, कन्नड (1), अंजली पेट्रोल पंप परिसर, गंगापूर (7) गंगापूर (1), रांजणगाव, गंगापूर (7), बोरगाव फुलंब्री (2), एनएमसी कॉलनी, वैजापूर (1)या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *